advertisement

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्र हादरला, याआधी या सेलिब्रेटींनीही विमान अपघातात गमावलाय जीव

Last Updated:
Ajit Pawar Death Plan Crash : अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालं. विमान अपघातात निधन झालेले सेलिब्रेटी देखील यानिमित्तानं चर्चेत आले आहेत.
1/8
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघतात दुर्दैवी निधन झालं आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार ज्या विमानात होते ते विमान कोसळून त्याचा चक्काचूर झाला आहे.

2/8
अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, असे अपघात देशासाठी नवा नाही. याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. विमान अपघतात अनेक सेलिब्रेटींनीही देखील असाच जीव गमावला आहे. कोण आहेत ते सेलिब्रेटी पाहूयात. 

3/8
'नदिया के पार' या चित्रपटात 'चंदन'चा मोठा भाऊ 'ओमकार' ची भूमिका साकारणारा अभिनेता इंदर ठाकूर. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी एअर इंडियामध्ये केबिन मॅनेजर म्हणून काम केले होते. 23 जून 1985  या दुर्दैवी दिवशी ते त्यांच्या पत्नी आणि मुलासह एअर इंडियाच्या फ्लाइट 182 मध्ये होते.

4/8
लँडिंगच्या 45 मिनिटे आधी दहशतवाद्यांनी विमान हवेतच उडवून दिले. या अपघातात 307 आणि 22  क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. स्फोट झाला तेव्हा विमान समुद्रावर होते. त्यामुळे फक्त 132 मृतदेह सापडले.

5/8
अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम' या सिनेमातील अभिनेत्री सौंदर्या 17 एप्रिल 2004 रोजी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी करीमनगरला जात असताना तिचं हेलिकॉप्टर कोसळले. बेंगळुरूमधील जक्कुर एअरफील्डवरून उड्डाण घेतल्यानंतर 100 फूट उंचीवर हे हेलिकॉप्टर कोसळल.

6/8
या अपघातात सौंदर्या, तिचा भाऊ आणि इतर दोघांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी ती प्रेग्नंट होती. असे म्हटले जाते की एका ज्योतिषीने तिचा जन्म होताच तिच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती.

7/8
अभिनेत्री आलियाचा 25 ऑगस्ट 2001 रोजी बहामासच्या अबाको बेटांवर वयाच्या 22 व्या वर्षी विमान अपघातात मृत्यू झाला. जुळ्या इंजिन असलेल्या सेस्ना विमानाचे वजन 700 पौंडांपेक्षा जास्त होते आणि ते उड्डाणानंतर धावपट्टीच्या टोकापासून सुमारे 200 फूट अंतरावर कोसळले. सर्व आठ प्रवासी आणि पायलटचा जागीच मृत्यू झाला.

8/8
मे 2012 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात तरुणी सचदेवचा मृत्यू झाला तेव्हा ती फक्त 14 वर्षांची होती. 14 मे 1998 रोजी तिचा जन्म झाला आणि त्याच दिवशी मृत्यू.  तिने पृथ्वीराज सुकुमारन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'पा' या सिनेमात काम केले. तरुणीच्या आईचेही विमान अपघातात निधन झाले.

Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement