Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कारचालकाकडून मोठी चूक, रिक्षाला उडवलं, पुण्यातील अपघाताचे PHOTOS समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
स्टेज असो की अल्बम, आपल्या अदाने घायाळ करणारी गौतमी पाटील सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गौतमीच्या ड्रायव्हरने भल्या पहाटे एका रिक्षाला जोराची धडक दिली.
स्टेज असो की अल्बम, आपल्या अदाने घायाळ करणारी गौतमी पाटील सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलच्या कारने पुण्यात अपघात केला आहे. गौतमीच्या ड्रायव्हरने भल्या पहाटे एका रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह ३ जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. सुदैवाने यावेळी कारमध्ये गौतमी नव्हती. या घटनेचे फोटो समोर आले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement