'नॅशलन क्रश'चा मेसेज पण Xचा पासवर्ड विसरली, गिरीजा ओकने सांगितला व्हायरल झाल्यानंतरचा अफलातून किस्सा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
गिरीजा ओक एका मुलाखतीतील निळ्या साडीमुळे अचानक नॅशनल क्रश झाली. ती नॅशनल क्रश झाल्याचं समजल्यानंतर काय झालं याचा एक अफलातून किस्सा तिने सांगितला.
advertisement
advertisement
एका रात्रीत गिरीजा ओक नॅशनल क्रश होत असताना दुसरीकडे मात्र तिला यातलं काहीही माहिती नव्हतं. इतकंच काय तर ट्विटर लॉग इन करण्यासाठी तिला पासवर्डही आठवत नव्हता. आपण नॅशनल क्रश झालो आहोत आणि सोशल मीडियावर आपल्यासंबंधी काहीतरी घडतंय हे पहिल्यांदा गिरिजाला कळलं तेव्हा नेमकं काय झालं हे गिरिजाने एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









