Amavashya 2025: वर्षातील शेवटच्या अमावस्येला सूर्य-मंगळाची युती, भाग्यवान 4 राशींचे नशीब उजळणार

Last Updated:
Amavashya Puja: शुक्रवारी 19 डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्या असून ती वर्षातील शेवटची अमावस्यासुद्धा असेल. अमावस्येला पितरांचं तर्पण आणि पिंडदान करण्याचं विशेष महत्त्व सांगितलं जातं. या दिवशी पितृ पूजन केल्यानं आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात, घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं.
1/5
या डिसेंबर महिन्यातील अमावस्या तिथी अजूनच खास असणार आहे, कारण या दिवशी दोन विशेष योग जुळून येत आहेत. या दिवशी धनु राशीत सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळं मंगलादित्य योग तयार होणार आहे, तो 4 राशींसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.

advertisement
2/5
मेष रास - आर्थिक बाबतीत मोठी सुधारणा होईल. तुमच्याकडं अचानक कुठूनतरी पैसा येऊ शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेल्या योजना आता पुढं सरकतील. नवीन मालमत्ता, घर, फ्लॅट किंवा वाहन घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आरोग्य आता चांगलं राहील. खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवाल. भाऊ-बहिणींसोबतचे संबंध सुधारण्यासाठी थोडा जास्तीचा प्रयत्न करणं फायद्याचं ठरेल.

3/5
सिंह रास - धन-संपत्तीत वाढ होण्याचे योग दिसत आहेत. उत्पन्न वाढण्यासोबतच खर्चावरही तुमचं नियंत्रण राहील, ज्यामुळं बँकेतील शिल्लक रक्कम वाढेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी एकमेकांना मदत करण्याच्या वृत्तीनं काम केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. हट्टीपणा आणि अहंकार टाळावा लागेल.

4/5
तूळ रास - व्यापाराशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. खर्च कमी होतील आणि नफा वाढेल. तुमच्या कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल दिसून येईल. कामकाजात मित्रांची मदत मिळेल. मेहनत करणाऱ्यांना सतत चांगल्या बातम्या मिळत राहतील. पती-पत्नीमधील नातं आधीपेक्षा जास्त चांगलं होईल.

5/5
धनु रास - तुमचा व्यवसाय खूप चांगला चालेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि अनावश्यक खर्च कमी होतील. कुठंतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. दुखापत किंवा अपघात यांपासून तुमचा बचाव होईल आणि तुम्ही घाईघाईत कोणताही निर्णय घेणार नाही. आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका आणि आजारांपासून सावध राहा. कुटुंबाकडून तुमच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement