My Dear Heart... धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर कशी आहे हेमा मालिनींची अवस्था? स्वत:च सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Hema Malini Emotional Post on Dharmendra 90th Birthday : अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या 15 दिवसांनी हेमा मालिनी यांनी पुन्हा एकदा भावुक पोस्ट लिहिली आहे. धर्मेंद्र आयुष्यात नसताना त्यांची अवस्था कशी आहे हे देखील सांगितलं.
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी दु:खात बुडाल्या. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अजूनही त्या सावरल्या नाहीत. धर्मेंद्र यांच्याशिवाय त्यांचं आयुष्य त्या कसं जगत आहेत हे त्यांनीच सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


