दात घासू नका! पुण्याच्या डेटिंस्टचा सल्ला, अजब वाटेल पण सांगितलं लॉजिकल कारण

Last Updated:
How To Clean Teeth Brushing : दररोज दात घासावेत, लहानपणापासून शिकवलेली सवय. पण एक दातांचा डॉक्टरच दात घासू नका असा सल्ला देतोय, यामागे नेमकं कारण काय आहे?
1/5
दररोज दात घासावेत हे आपल्याला घरात असो वा शाळेत लहानपणापासून शिकवलं जातं आणि आपण तेच करत आलो आहोत. दात घासणं हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग आहे. असं असताना एका डेंटिस्टनेच तुम्हाला दात घासू नका असा सल्ला दिला तर आश्चर्य वाटणं साहजिकच आहे.

advertisement
2/5
पुण्यातील एका डेटिंस्टने दात घासू नका, असा सल्ला दिला आहे. आपल्या सगळ्यांनाच अजब वाटणारा हा सल्ला एका डेटिंस्टने का दिला असावा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे त्या डेंटिस्टने स्पष्ट करून सांगितलं आहे.

3/5
सामान्यपणे आपण सगळे जण दात ब्रश आडवा धरून घासतो ज्याला हॉरिझाँटल स्क्रब ब्रशिंग म्हणतता ती चुकीची पद्धत आहे, असं या डेंटिस्नी सांगितलं. ब्रशिंगची योग्य पद्धत सर्क्युलर आणि व्हर्टिकल असावी. म्हणजे दातांवर ब्रश वर्तुळाकार आणि उभा फिरवावा.

4/5
दातांचा मागील पार्टही स्वच्छ करायला हवा. पुढच्या दातांच्या मागील भाग आपण बऱ्याचदा विसरतो. या भागात सर्वाधिक बॅक्टेरिया असतात कारण तिथं लाळ थेट येते. याशिवाय मागील दातांचा बाहेरील भाग, दाढांसारख्या खडबडीत दातांचा वरचा पार्टही स्वच्छ करायला हवा.

5/5
तुम्हाला कुठला ब्रश वापरता किंवा किती वेळा ब्रश करताय यापेक्षा ब्रशची टेक्निक किंवा पद्धत महत्त्वाची आहे. दात घासू नये स्वच्छ करावे, असं डेंटिस्ट डॉ. भार्गवी कोल्हापुरे यांनी एका पॉडकास्टवर सांगितलं आहे.

Nanded Crime : बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत...'
बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत
  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

View All
advertisement