Kuldeep Yadav : गावस्करांनी गुगली टाकली, लग्न कधी करणार? गालातल्या गालात लाजत कुलदीप यादवने दिलं उत्तर

Last Updated:

Sunil Gavaskar On Kuldeep Yadav Wedding : टीम इंडियाचा प्रमुख स्पिनर कुलदीप यादव सध्या मैदानावरील आपल्या अप्रतिम कामगिरीमुळे चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या वनडे सिरीजमध्ये कुलदीपने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली.

News18
News18
साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या मॅचमध्ये कुलदीप यादवने दमदार बॉलिंग करत चार विकेट्स घेतल्या आणि सिरीजमध्ये एकूण 9 विकेट्स पटकावल्या. मात्र, मॅच संपल्यानंतर कुलदीप त्याच्या खेळापेक्षा त्याच्या व्यक्तिगत जीवनामुळे अधिक चर्चेत आला.
जेव्हा भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी त्याला थेट लग्नाबद्दल प्रश्न विचारला. च संपल्यानंतर कुलदीप यादव वाहिनीसोबत बोलत असताना, सुनील गावस्कर यांनी त्याला एक मजेशीर प्रश्न विचारला.

advertisement
तु लग्न कधी करणार आहेस? असा प्रश्न गावस्कर यांनी विचारला. तेव्हा कुलदीप यादव आधी लाजला आणि नंतर हसून म्हणाला,
तु लग्न कधी करणार आहेस? असा प्रश्न गावस्कर यांनी विचारला. तेव्हा कुलदीप यादव आधी लाजला आणि नंतर हसून म्हणाला, "पुढच्या वर्षी होईल." मात्र, त्याने पुढच्या वर्षी नेमक्या कोणत्या महिन्यात लग्न करणार, याची माहिती दिली नाही.
advertisement
यापूर्वी, 4 जूनला लखनऊमध्ये आयोजित एका समारंभात कुलदीपने त्याची बालपणीची मैत्रीण वंशिका हिच्याशी साखरपुडा केली होती. आयपीएल उशिरा संपल्यामुळे 29 जून रोजी होणारे लग्नाचे कार्यक्रम पुढे ढकलावे लागले होते.

कसोटी क्रिकेट सिरीज सुरू असताना, कुलदीपने लग्नाच्या सुट्टीसाठी बीसीसीआयकडे (BCCI) पत्रही लिहिले होते, अशी चर्चा होती. मात्र, कसोटी सिरीजनंतर तो वनडे सिरीजमध्ये व्यस्त झाला.

आता त्याला 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या साउथ आफ्रिकेविरुद्धच्या टी20I सिरीजसाठी टीम इंडियामध्ये निवडण्यात आले आहे. त्यामुळे आता तो टी-ट्वेंटी मालिकेनंतर लग्न करेल, अशी चर्चा आहे.

view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kuldeep Yadav : गावस्करांनी गुगली टाकली, लग्न कधी करणार? गालातल्या गालात लाजत कुलदीप यादवने दिलं उत्तर
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement