3 कोटी बजेटमध्ये बनली 2 तास 17 मिनिटांची हॉरर कॉमेडी; कमाईत 'स्त्री 2' ला टाकलं मागे?

Last Updated:
Horror Comedy Movie : फक्त 3 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हॉरर कॉमेडी सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. सिनेमाने स्त्री 2ला टक्कर दिली?
1/7
बॉक्स ऑफिसवर अनेक फिल्म्सनी धुमाकूळ घातला. त्यातही कमी बजेट पण दुप्पट कमाई करणारे फार कमी सिनेमे होते.

advertisement
2/7
 त्यातील असा एक सिनेमा ज्याने जो फक्त 3 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. 2 तास 17 मिनिटांच्या या सिनेमानं स्त्री2 या हॉरर सिनेमापेक्षा अधिक कमाई केली.

3/7
'स्त्री 2' सिनेमानं 800 कोटींची कमाई करत हॉरर सिनेमा कॅटेगिरी एक नवा रेकॉर्ड बनवलाय. स्त्री2 पेक्षा अधिक कमाई करणारा 'सु फ्रॉम सो' हा हॉरर कॉमेडी सिनेमा 25 जुलै रोजी रिलीज झाला होता.

4/7
'सु फ्रॉम सो' या सिनेमाचं बजेट फक्त 3 कोटी इतकं होतं. सिनेमाकडून कोणालाच फार अपेक्षा नव्हती पण सिनेमा कमाईत स्त्री2 ला मागे टाकलं.

5/7
सॅक्निल्कच्या रिपोर्टनुसार, 'सु फ्रॉम सो' सिनेमानं वर्ल्डवाइल्ड 121 कोटींची कमाई केली. सिनेमानं बजेटच्या चौपट कमाई केली.

6/7
'सु फ्रॉम सो' हा हॉरर कॉमेडी ड्रामा आहे. जबरदस्त स्टोरीलाइन, कॅरेक्टर आणि डायलॉगने प्रेक्षकांची मनं जिंकली.

7/7
प्रॉफिट परसेंटेजमध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्त्री 2 'सु फ्रॉम सो' वर भारी पडला.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement