36 वर्षांआधीची 'ती' फिल्म, स्टार अभिनेत्यासोबत बाथटबमध्ये इंटिमेट सीन, रेखाची झाली होती अशी अवस्था
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rekha Bold Scene in Bathtub :
एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी आपल्या करिअरमध्ये इंटिमेट सीन देण्यास कधीच संकोच केला नाही आणि त्या याबाबतीत अनेकदा चर्चेतही राहिल्या आहेत. एकदा त्यांनी एका चित्रपटात बाथटबमध्ये एका अभिनेत्यासोबत खूपच बोल्ड सीन दिला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement