Riteish Deshmukh Superhit Movie: रितेश देशमुखचा सुपरहिट सिनेमा, बनले 3 साऊथ रिमेक, सीक्वल मात्र Disaster!

Last Updated:
Riteish Deshmukh Superhit Movie: मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख. नेहमीच त्याचा हटके अंदाज, कॉमेडी मूव्हीमुळे चर्चेत असतो. त्याचं कॉमिक टायमिंग अफलातून असून त्याच्या मूव्हीमुळे लोक हसून हसून बेहाल होतात.
1/7
मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख. नेहमीच त्याचा हटके अंदाज, कॉमेडी मूव्हीमुळे चर्चेत असतो. त्याचं कॉमिक टायमिंग अफलातून असून त्याच्या मूव्हीमुळे लोक हसून हसून बेहाल होतात. रितेशच्या अशाच एका मुव्हीविषयी जाणून घेऊया जो हिट ठरला आणि त्याचे चक्क साऊथमध्ये रिमेक बनले.

advertisement
2/7
2006 साली एक चित्रपट प्रेक्षकांच्या हसवून-हसवून पोट दुखवणाऱ्या या सिनेंमाचं नाव आहे, विनोद, चतुर संवाद आणि गावात घडणाऱ्या भन्नाट घडामोडी यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटाने केवळ लोकांना हसवलं नाही, तर बॉक्स ऑफिसवरही यश मिळवलं.'मालामाल वीकली'.

3/7
'मालामाल वीकली'चं दिग्दर्शन प्रियदर्शनने केलं होतं. यामध्ये रितेश देशमुख, परेश रावल, राजपाल यादव, ओम पुरी आणि असरानी सारखे दिग्गज कलाकार होते. या विनोदी कथेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

4/7
7 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या चित्रपटाने भारतात तब्बल 26.88 कोटींची कमाई केली आणि 'सुपरहिट' ठरला. या चित्रपटाची धमाल इतकी होती की त्याचे तीन दक्षिणात्य रिमेक्स बनले.

5/7
तेलुगू रिमेक: ‘भाग्यलक्ष्मी बंपर ड्रॉ’ (2006) या नावाने प्रदर्शित झाला. दिग्दर्शक निधी प्रसाद यांनी तो बनवला आणि यात राजेंद्र प्रसाद आणि फरजाना प्रमुख भूमिकेत होते.

6/7
कन्नड रिमेक: ‘डकोटा पिक्चर्स’ (2012) नावाने ओम प्रकाश राव यांनी बनवला. ही कथा प्रियदर्शननेच लिहिली होती. मल्याळम रिमेक: 'अमयुम मुयालुम' (2014) हा चित्रपट प्रियदर्शनने स्वतः दिग्दर्शित केला. जयसूर्या, इनोसंट आणि पिया बाजपेयी या कलाकारांनी यात काम केलं.

7/7
'मालामाल वीकली'च्या यशानंतर त्याचा सिक्वल ‘कमाल धमाल मालामाल’ बनवण्यात आला. पण हा प्रयत्न मात्र फसला. 32 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट फक्त 6.58 कोटींची कमाई करू शकला. यात नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, परेश रावल, ओम पुरी यांसारखे मोठे कलाकार असूनही तो अपयशी ठरला.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement