सुदेश भोसलेंच्या लेकीने 'या' अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा! कोण आहे जावई? PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sudesh Bhosle Daughter Engaged : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक सुदेश भोसले यांची लेक श्रुती भोसलेचा नुकताच अभिनेता प्रतिक देशमुखसोबत साखरपुडा पार पडला आहे.
advertisement
श्रुता भोसले आणि प्रतिक देशमुख यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
श्रुतीने आपल्या साखरपुड्यात सोनारी रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती. तर प्रतीकनेही सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
advertisement
advertisement
advertisement
श्रुती-प्रतीकच्या फोटोवर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement