तेजस्विनी लोणारीची राजकीय कुटुंबात एन्ट्री! झाली सरवणकरांची सून, लग्नाचे पहिले PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Tejaswini Lonari Wedding : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी अखेर राजकीय कुटुंबाची सून झाली. तेजस्विनीने नुकतीच समाधान सरवणकर यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. तेजस्विनीच्या लग्नाच्या फोटो समोर आलेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत. सरवणकर कुटुंबीय त्यांच्या नव्या सुनेच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक राजकीय व सामाजिक प्रतिष्ठित पाहुण्यांनी तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नविधी अत्यंत पारंपरिक पद्धतीनं पार पडल्या.
advertisement
advertisement
advertisement


