Urfi Javed : 'क्रिकेटर्स दूध पिणारी बाळं आणि पत्नी गोल्ड डिगर' घटस्फोटावरुन भडकली उर्फी जावेद

Last Updated:
Urfi Javed: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेत आहेत. त्यांच्या वेगळं होण्याच्या बातमीने सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला आहे.
1/7
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेत आहेत. त्यांच्या वेगळं होण्याच्या बातमीने सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला आहे.

advertisement
2/7
विशेषतः धनश्रीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. लोक तिला 'गोल्ड डिगर' म्हणत आहेत, तिच्यावर वेगवेगळ्या आरोपांचा वर्षाव करत आहेत. मात्र, अभिनेत्री उर्फी जावेद हिने या ट्रोलर्सना चांगलाच धडा शिकवला आहे.

3/7
उर्फी जावेद तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमी सामाजिक मुद्द्यांवर तिचे विचार मांडते आणि ट्रोलर्सना परखड उत्तर देते. ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत तिने धनश्रीला मिळणाऱ्या ट्रोलिंगवर संताप व्यक्त केला.

4/7
उर्फी म्हणाली,"भारतामध्ये क्रिकेटपटूंना देव मानले जाते, त्यामुळे त्यांना काहीही दोष दिला जात नाही.लोकांना वाटतं की क्रिकेटपटू कधीही चुकीचे असू शकत नाहीत, पण तो काही दूध पिणारा बाळ नाहीये."

5/7
ती पुढे म्हणाली की, "जेव्हा एखाद्या कपलचा घटस्फोट होतो, तेव्हा सगळी जबाबदारी नेहमी बायकोवरच का टाकली जाते? आपल्याला माहित नाही त्यांच्यात काय घडलंय. लोक फक्त त्यांच्या कल्पनेतून निष्कर्ष काढत असतात."

6/7
लोक धनश्रीवर टीका करताना तिला 'गोल्ड डिगर' म्हणत आहेत. यावर उर्फीने खडे बोल सुनावले. जर ती खरंच पैशांसाठी लग्न करत असेल, तर क्रिकेटपटूला हे समजलं नसेल का? जर त्याने अशा मुलीची निवड केली, तर ही त्याचीही चूक आहे, मग आता तिला एकटीला का दोष दिला जातो?

7/7
उर्फी म्हणाली, "कोणत्याही नात्यात दोघेही जबाबदार असतात. एकट्या स्त्रीला लक्ष्य करणं चुकीचं आहे. तिने क्रिकेटपटूंवरही टीका केली आणि सांगितले की, जर क्रिकेटपटूंना इतकं महान मानलं जात असेल, तर त्यांनी योग्य निर्णय घ्यायला हवेत." उर्फीच्या या वक्तव्यावर अनेकजण सहमत आहेत. काहींनी तिला पाठिंबा दिला, तर काहींनी तिच्या बोलण्यावर आक्षेप घेतला.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement