विहान कौशल! विक्की-कतरिनाच्या लेकाच्या नावाचं उरी सिनेमाशी कनेक्शन

Last Updated:
अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या मुलाच्या नावाचं उरी सिनेमाशी थेट कनेक्शन आहे. ते कसं?
1/7
बॉलिवूडमधील फेमस कपल म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ. दोघे नोव्हेंबर महिन्यांत आई-बाबा झाले. कतरिनाने गोंडस मुलाला जन्म दिला. कौशल कुटुंबात ज्युनिअर विकीची एंट्री झाली.

advertisement
2/7
मुलाच्या जन्माच्या दोन महिन्यांनी विकी आणि कतरिना यांनी मुलाचं नामकरण केलं आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव विहान असं ठेवलं आहे. सध्या सर्वत्र अतरंगी आणि विचित्र मुलांच्या नावांमध्ये विहान हे नाव सर्वांना आवडलं आहे. 

3/7
सेलिब्रेटी किड्सच्या नावांकडे सर्वांचं लक्ष असतं. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या मुलांची नावं चर्चेत येत असतात. अनेकदा सेलिब्रेटींवर मुलांच्या नावावरून ट्रोलिंग देखील होतं. सेलिब्रेटींना मुलांच्या नावाचा अर्थ डोकं फोडून समजावून सांगावा लागतो. 

4/7
पण विकी आणि कतरिनावर अशी कोणतीही वेळ येणार नाहीये. कारण विहान हे नाव साधं, सोपं आणि अर्थपूर्ण आहे. विहान हे नाव संस्कृतमधून आलं असून ते आशीर्वाद आणि नवीन युगाचं प्रतीक आहे. या नावाचा मराठीत अर्थ पहाट, सकाळ, नवीन दिवसाची सुरुवात किंवा सूर्याचा किरण असा होतो.

5/7
पण तुम्हाला माहिती आहे का विकी आणि कतरिना यांच्या मुलाच्या नावाचं थेट कनेक्शन उरी या सिनेमाशी आहे.  विकी कौशलच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमात त्याच्या कॅरेक्टरचं नाव मेजर विहान शेरगिल असं होतं. 

6/7
हा सिनेमा विकीला खरी ओळख देणारा ठरला. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटाने 342.06 कोटींची कमाई केली होती आणि विकी कौशल घराघरात पोहोचला. या सिनेमामुळेच विकी-कतरिनाने त्यांच्या मुलाचं नाव विहान ठेवलं असावं असा चाहत्यांचा अंदाज आहे. 

7/7
विकी-कतरिनाने मुलाचं नाव सांगत खास पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलंय,
विकी-कतरिनाने मुलाचं नाव सांगत खास पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलंय, "आमचा प्रकाशकिरण. विहान कौशल. प्रार्थनांना उत्तर मिळालं आहे. आयुष्य सुंदर आहे. एका क्षणात आमचं संपूर्ण विश्व बदलून गेलं. शब्दांच्या पलीकडची कृतज्ञता." विकी आणि कतरिनावर सध्या सर्वत्र शुभेच्छा आणि आशीर्वादाचा वर्षाव होत आहे.
advertisement
BMC Election Shiv Sena UBT : मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?
मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्
  • शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर

  • रात्री उशिरा घडलेल्या मोठ्या घडामोडींना ठाकरेंना मोठा बसणार असल्याची चर्चा

  • मध्यरात्री राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड झाली.

View All
advertisement