कतरिना कैफमुळे मोडलं पहिलं रिलेशनशिप, कोण आहे विकी कौशलची Ex गर्लफ्रेंड? हॉट PHOTO पाहून व्हाल घायाळ

Last Updated:
Vicky Kaushal Relationship Before Katrina Kaif : सध्या बॉलिवूडचा हँडसम हंक विकी कौशल अभिनेत्री कतरिना कैफसोबत सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण, एका काळात तो एका दुसऱ्याच अभिनेत्रीच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता.
1/9
मुंबई: सध्या बॉलिवूडचा हँडसम हंक विकी कौशल अभिनेत्री कतरिना कैफसोबत सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण, एका काळात तो एका दुसऱ्याच अभिनेत्रीच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता.

advertisement
2/9
त्यांच्या प्रेमकथेची खूप चर्चा झाली, पण त्यांचा अचानक झालेला ब्रेकअप सगळ्यांसाठी एक मोठा धक्का होता. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून हरलीन सेठी आहे.

3/9
विकी कौशल आणि हरलीन सेठी यांच्या प्रेमकथेची सुरुवात एका पार्टीमध्ये झाली होती. विकीने एका मुलाखतीत स्वतः म्हटलं होतं की, “जेव्हा मी हरलीनला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा मी तिच्यावर फिदा झालो होतो.”

4/9
त्यानंतर त्यांच्या प्रेमाची गाडी सुरू झाली. विकी आणि हरलीनने त्यांच्या नात्याला कधीही लपवलं नाही. ते दोघे अनेकदा एकत्र दिसले आणि एकमेकांना सपोर्ट करत होते.

5/9
हरलीनने आतापर्यंत अनेक ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे, पण तिला खरी ओळख 'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या वेब सिरीजमधून मिळाली, ज्यात ती विक्रांत मॅसीसोबत दिसली होती.

6/9
२०१९ मध्ये विकी आणि हरलीनचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या, ज्यामुळे त्यांचे चाहते हैराण झाले होते. त्यांच्या ब्रेकअपचं कारण मात्र त्यांनी कधीच स्पष्टपणे सांगितलं नाही.

7/9
पण, त्याचवेळी विकीची कतरिना कैफसोबतची जवळीक वाढली होती. काही लोक म्हणतात की, कतरिनाच्या येण्यानेच विकीने स्वतःला हरलीनपासून दूर केलं होतं.

8/9
ब्रेकअपनंतर हरलीनने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला ब्रेकअपचं दुःख नाही, पण लोक तिला आजही विकीची एक्स-गर्लफ्रेंड म्हणून बोलवतात, याचा तिला त्रास होतो.

9/9
हरलीनने विकीला इन्स्टाग्रामवरही अनफॉलो केलं होतं, तेव्हाच त्यांच्या ब्रेकअपची गोष्ट समोर आली होती.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement