सलमान खानच्या EX गर्लफ्रेंडमुळे बरबाद झालं अभिनेत्रीचं करिअर, कॉल सेंटरमध्ये जॉब करण्याची आली होती वेळ

Last Updated:
Bollywood Actress : साल २०१० मध्ये सलमान खानच्या चित्रपटातून एका नव्या चेहऱ्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण जेवढी ती चर्चेत आली, त्याच वेगाने एका विचित्र सावलीत हरवत गेली.
1/7
बॉलीवूडमध्ये चमकणाऱ्या ताऱ्यांमागे अनेक कहाण्या असतात. काही जिंकतात, काही हरतात, तर काही विस्मरणात जातात. पण काही अशा असतात, ज्या विसरल्या जात नाहीत. जरी त्या स्टार बनल्या नसतील, तरी त्यांची कहाणी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते.

advertisement
2/7
साल २०१० मध्ये सलमान खानच्या 'वीर' या ऐतिहासिक चित्रपटातून एका नव्या चेहऱ्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. सौंदर्य, अदाकारी आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेली ती अभिनेत्री होती झरीन खान. 'वीर'मधून झरीनचं डेब्यू खूप गाजलं. पण जेवढी झरीन चर्चेत आली, त्याच वेगाने ती एका विचित्र सावलीत हरवत गेली.

3/7
ही सावली म्हणजे तिची होणारी तुलना. झरीन खान हिला तिच्या दिसण्यामुळे लगेचच कतरिना कैफची कॉपी म्हटलं जाऊ लागलं. कतरिनाची सलमानसोबतची जुनी केमिस्ट्री, तिचं त्या काळातील स्टारडम या सगळ्या गोष्टींनी झरीनच्या करिअरला थोपवून ठेवलं, असं ती स्वतः सांगते.

4/7
एका मुलाखतीत झरीनने स्पष्ट केलं होतं की, "मी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आले होते, कुणाची सावली बनण्यासाठी नाही. पण लोक मला 'कतरिनाची कॉपी' म्हणायला लागले. त्याने माझ्या कामावर, संधींवर थेट परिणाम झाला."

5/7
झरीनचं म्हणणं होतं की, लोकांना तिचा अभिनय पाहण्याआधीच तिचं दुसऱ्याशी असलेलं साम्य दिसायचं. "माझं नाव घेण्याऐवजी लोक मला कधी कतरिना, कधी प्रीती झिंटा, तर कधी सनी लिओनीसारखी दिसतेस म्हणायचे. पण मी कोण आहे हे कधी विचारलं नाही," असं ती हताशपणे म्हणाली.

6/7
एकेकाळी झरीनला 'हाउसफुल २', 'हेट स्टोरी ३', 'अक्सर २' असे काही मोठे प्रोजेक्ट्स मिळाले, पण तरीही ती टिकू शकली नाही. तिच्या मते, तिच्यासारखीच परिस्थिती स्नेहा उल्लाल या अभिनेत्रीचीही होती, जी ऐश्वर्या रायसारखी दिसते म्हणून ओळखली गेली, पण पुढं तिला काम मिळालं नाही.

7/7
आज झरीन खान १४ मे रोजी तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. संघर्षाने भरलेलं बालपण, शिक्षण अर्धवट राहिल्यानंतर कॉल सेंटरमध्ये काम करणं आणि नंतर एकदम सिल्व्हर स्क्रीनवर येणं, हे तिचं आयुष्य खऱ्याखुऱ्या सिनेमासारखं वाटतं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement