Marriage Anniversary Wishes : लग्नाचा पहिला वाढदिवस असतो विशेष, या शुभेच्छांनी बनवा आणखी खास!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
1st Marriage anniversary wishes in marathi : लग्नाचा पहिला वाढदिवस सर्वच जोडप्यांसाठी खूप खास असतो. या विशेष प्रसंगी जोडायला किंवा आपल्या जोडीदाराला शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस आणखी सुंदर बनवू शकता.
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर, पण तुमची लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
डोक्यावर पडलेला अक्षदांच्या साक्षीने, जन्माच्या जोडीदाराने घेतलेले वचन आणि आयुष्यभर एकमेकांचा हात धरा, ओठांवर राहावे, तुमच्यामध्ये कधीही येऊ नये अंतर हीच देवाकडे प्रार्थना.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो, तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो, आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
तुमची जोडी राहो अशी सदा, जीवनात असो भरपूर प्रेम कायम, प्रत्येक दिवस असावा खास.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे, आपल्या दोघांची साथ कायम राहो, आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे, हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार आपला.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
advertisement
I Love You हे फक्त तीन शब्द आहेत, जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत, जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे, तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो, तू जे मागशील ते तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस, कडक उन्हातली सावली, अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement