Balasaheb Thackeray : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ता वाचा, साहेबांचे प्रेरणादायी विचार!
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 98 वी जयंती आहे. त्यांनी दिलेले अनेक संदेश आजही प्रेरणादायी ठरतात. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊयात.
"वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ." हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
advertisement
"जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही." हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
advertisement