म्हातारपणातही मजबूत राहतील हाडे, हे सुपरफूड नियमित खा, वजनही ठेवतं नियंत्रणात...
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
हिवाळ्यात भाजलेल्या हरभऱ्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात फायबर, प्रोटीन, कार्ब्स, आयर्न आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. हे वजन कमी करणे, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे, मधुमेहासाठी उपयुक्त असणे आणि पचन सुधारण्यास मदत करते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement