Hair Care Tips : कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यायची? फॉलो करा 6 सोप्या स्टेप्स

Last Updated:
Wavy Hair Care Tips : कुरळे केस खूप सुंदर दिसतात. पण त्यांची काळजी घेणं सोपं नसतं. त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. जर त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. आता या केसांची काळजी कशी घ्यायची यासाठी काही सोप्या पद्धती. 
1/7
कुरळे केस पूर्णपणे स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे. अन्यथा ते गुंततात आणि तुटू लागतात. म्हणून केस अस्वच्छ होऊ देऊ नका, धूळ आणि घाणीपासून दूर ठेवा.

advertisement
2/7
कुरळ्या केसांना जास्त ओलावा आवश्यक असतो. अशा परिस्थितीत केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तेल, कंडिशनर लावा. आठवड्यातून एकदा ऑलिव्ह ऑइलने केसांची मालिश करणं फायदेशीर आहे.

3/7
तुमच्या केसांसाठी चांगला शॅम्पू, सीरम वापरा. केसांसाठी चांगल्या ब्रँडचे हेअर प्रोडक्ट्स निवडा. काही महिन्यांच्या अंतराने तुमचे केस ट्रिम करत रहा.

4/7
केस धुवाल तेव्हा टॉवेलने ओले केस जोरात घासू नका. केसांमधून पाणी हळूहळू वाळवा.

5/7
कुरळे केस गुंतण्याची शक्यता जास्त असते. केस विंचरण्याची आणि स्टाईल करण्याची चुकीची पद्धत त्यांचा गुंता वाढवू शकते.

6/7
कुरळ्या केसांसाठी सिम्पल हेअरस्टाईल निवडा. कठीण हेअरस्टाईलने केस गुंतू शकतात आणि खराब होऊ शकतात.

7/7
केस पूर्णपणे सुकण्यापूर्वीच विंचरण्याचा प्रयत्न करा. कुरळे केस सोडवण्यासाठी नेहमी जाड कंगवा वापरा. कधीही मुळांपासून किंवा मध्यभागी विंचरू नका. यामुळे केस आणखी तुटतात आणि फाटेही फुटतात. नेहमी केसांना खालून कंघी करा आणि हळूहळू मुळांपर्यंत जा.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement