तुमचं नातं फक्त दिखावा आहे का? जोडीदारात 'हे' 3 सिग्नल्स दिसले, तर प्रेम नाही फक्त प्रेमाचं नाटक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
समोरच्या व्यक्तीचे काही स्पष्ट संकेत असतात, जे लक्षात घेतल्यास ते नातं खरोखरच आहे की नाही, हे ओळखता येतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पब्लिकमध्ये टाळतोय
प्रेमात असलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराला सगळ्यांसमोर स्वीकारायला कमीपणा मानत नाही. पण जर कोणी तुमच्यासोबत बाहेर फिरायला तयार नसेल, तुमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला नकार देत असेल किंवा आपल्या ओळखीच्या लोकांपासून तुमच्या नात्याचं लपवून ठेवत असेल तर हे नातं फक्त दिखावा असण्याची शक्यता आहे.

भावनिक गुंतवणूक नाही
शारीरिक जवळीक असणं प्रेमात आवश्यक असलं तरी, त्याहूनही महत्त्वाचं असतं भावनिक नातं. जर तुमचा पार्टनर तुमचं बोलणं ऐकत नसेल, तुमच्या अडचणींमध्ये रस घेत नसेल किंवा स्वतःचे सुख-दुःख तुमच्याशी शेअर करत नसेल, तर हे स्पष्ट लक्षण आहे की तो/ती मनापासून प्रेम करत नाही फक्त नात्याचं नाटक सुरू आहे.