Home Remedy : हाय कोलेस्टेरॉल महिन्याभरात कमी करतील ही 5 घरगुती पेयं, रोज फक्त एक ग्लास प्या..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
वेगवान जीवनशैलीमध्ये बऱ्याचदा आपलं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं. त्याचे दूरगामी परिणाम मात्र आपल्या भोगावे लागतात. मग काही जीवनशैली संबंधित आजार आपल्याला होण्याचा धोका वाढतो. यातीलच एक समस्या म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. आपल्या शरीरात हे बॅड कोलेस्ट्रॉल हळूहळू वाढत जाते. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांनी या कोलेस्ट्रॉलवर एक सोपा घरगुती उपाय सुचवला आहे.
advertisement
उच्च कोलेस्टेरॉल हा आता एक सामान्य आजार झाला आहे. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांनी या कोलेस्ट्रॉलला तोंड देण्यासाठी घरगुती उपाय सुचवला आहे. निखिलच्या मते, असे पाच फळ किंवा भाज्यांचे रस आहेत, जे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात. ते कोणते आहेत, चला जाणून घेऊया.
advertisement
बीटरूट ज्यूस : लोकांमध्ये एक लोकप्रिय समज आहे की, बीटरूटचा रस प्यायल्याने रक्त प्रवाह वाढतो. परंतु त्याचे शरीरासाठी इतर फायदे देखील आहेत. बीटरूटचा रस पिणे शरीरातील अशुद्धता काढून टाकण्यासाठी आणि खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement