Rasalgad fort : महाराजांचा आणखी एक गड ढासळला; ऐतिहासिक धान्याच्या कोठाराची पडझड

Last Updated:
Rasalgad fort : रसाळगडावरील ऐतिहासिक धान्याच्या कोठाराची पडझड सुरू झाली आहे. मागील भिंतीचा बराचसा भाग ढासळल्याने इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. (चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी)
1/8
गेल्या काही वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची साक्ष देणारे अनेक ऐतिहासिक गड-किल्ले ढासळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे.

advertisement
2/8
इतिहासाची साक्ष घेऊन उभा असलेल्या आणि कोकणातील प्रमुख गडकिल्ल्यांपैकी एक असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील किल्ले रसाळगडावरील ऐतिहासिक धान्याच्या कोठाराची पडझड सुरु झाली आहे.

3/8
या धान्याच्या कोठाराच्या मागील बाजूची भिंत ढासळली असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

4/8
या ऐतिहासिक धान्याच्या कोठाराची पडझड सुरु झाल्याने शिवप्रेमींमध्ये आणि इतिहास प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

5/8
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सध्या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या खेड मधील रसाळगड किल्ल्याकडे मोठे दुर्लक्ष होत असून त्यामुळे ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे पाहायला मिळत आहे.

6/8
आजपर्यंत कोट्यवधी रुपये या किल्ल्याच्या संवर्धनासाठी खर्च झाले आहेत. मात्र, गडावर काही प्रमाणावर सुस्थितीत असलेला राजवाडा, पाण्याची तळी, मंदिरे याकडे विशेष लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

7/8
तर ढासळलेल्या ऐतिहासिक धान्याचे कोठार तात्काळ संवर्धित करावे अशी मागणी देखील होत आहे.

8/8
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement