PHOTOS: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मीक कराडचे फोटो, खास मेसेजही झाला VIRAL

Last Updated:
Pankaja Munde Dasara Melava: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे फोटो झळकले आहेत.
1/7
भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आज पार पडत आहे.

advertisement
2/7
सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इथं त्या हेलिकॉप्टरने दाखल झाल्या आहेत.

3/7
दरम्यान, दसरा मेळाव्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे फोटो झळकले आहेत.

4/7
मंत्री पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात आलेल्या कराड समर्थकांकडून वाल्मीक कराड यांचे फोटो असलेले बॅनर झळकले आहेत. या फोटोवर खास संदेश देखील लिहिण्यात आला आहे.

5/7
'WE SUPPORT WALMIK ANNA' असा मेसेज लिहिलेला बॅनर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकला आहे.

6/7
मेळाव्यात उपस्थित असलेल्या हजारो लोकांमध्ये बराच वेळ हा बॅनर झळकत होता. विशेष म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचं नाव समोर आल्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि आणि पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता.

7/7
आता पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात अशाप्रकारे बॅनर झळकल्याने याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आज नारायण गडावर मनोज जरांगे पाटील देखील दसरा मेळावा घेत आहेत. या विषयावरून ते पुन्हा एकदा मुंडे बंधू-भनिगींना टार्गेट करू शकतात.

Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement