Richest Actress : बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री, 50 सेकंदासाठी घेते 5 कोटी, आज आहे 2,000,000,000 कोटींची मालकीण

Last Updated:
Richest Actress : बॉलीवूड असो की साऊथ इंडस्ट्री, सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींचा खजिनाच आहे. पण आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिला केवळ सौंदर्याचं प्रतिकच नाही, तर ती एक टॅलेंटचा खजिनादेखील आहे. या अभिनेत्रीच्या मानधनासमोर बड्या-बड्या अभिनेत्रींदेखील फिक्या पडतील.
1/7
 दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणाऱ्या या 40 वर्षीय अभिनेत्रीचं नाव नयनतारा आहे. साऊथमध्ये नयनताराचा चांगलाच दबदबा आहे. तिचा प्रत्येक चित्रपट हिट होतो.

advertisement
2/7
 नयनताराने साऊथ नव्हे तर बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबतही स्क्रीन शेअर केली आहे. यात रजनीकांत, जयराम, नागार्जुन आणि शाहरुख खान सारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे.

3/7
 नयनतारा प्रत्येक रोलमध्ये फिट होते. 2018 मध्ये फोर्ब्स इंडियाने जाहीर केलेल्या 100 सेलिब्रिटींच्या यादीत नयनताराचा समावेश आहे. तिने 20 वर्षांत 80 चित्रपटांत काम केलं आहे. आजवर अनेक रेकॉर्ड नयनताराने आपल्या नावे केले आहेत.

4/7
 नयनताराला 2025 मध्ये तेलुगू चित्रपटासाठी 10 कोटी रुपयांचं मानधन मिळालं होतं. एखाद्या दाक्षिणात्य अभिनेत्रीला मिळणारी हे सर्वाधिक रक्कम आहे.

5/7
 नयनताराच्या नावावर 24 तासांत इंस्टाग्रामवर 1.4 मिलियन फोलोअर्स निर्माण केल्याचा रेकॉर्ड आहे. नयनताराचं नाव भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आहे.

6/7
 अभिनेत्री एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपयांचं मानधन घेते. नयनताराच्या नावावर आतापर्यंत एकूण चार रेकॉर्ड आहेत.

7/7
 नयनतारा शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटात झळकली होती. 'जवान' 2023 मधला हायएस्ट ग्रॉसिंग चित्रपट होता. अभिनेत्री असण्यासोबत नयनतारा बिझनेसवूमनदेखील आहे. नयनताराची 'रॉउडी पिक्टर्स' निर्मिती संस्था आहे. तसेच एका लिप बाम कंपनीतही तिने पैसे गुंतवले आहेत.

Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement