आगीचे लोळ, धमाक्याचा आवाज, अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांसह विमान कोसळलं, Shocking PHOTO समोर

Last Updated:
अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये एअर इंडियाचं AI 171 विमान टेकऑफ करताना 10 मिनिटांत कोसळलं, ज्यामुळे मोठी आग लागली. अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
1/7
अहमदाबाद: आताची या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. गुजरातच्या अहमदाबाद परिसरात वर्दळीचं एअरपोर्ट असलेल्या मेघानी नगरमध्ये मोठे धुराचे लोळ दिसले आणि धमाक्याचा आवाज झाला. एक क्षण सगळं सुन्न झालं आणि आग प्रचंड मोठी वाढली.

advertisement
2/7
एअरपोर्टवर टेकऑफ करताना 10 मिनिटांत एअर इंडियाचं विमान कोसळलं. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच तात्काळ आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

3/7
विमान अपघातामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

4/7
आगीचे लोळ इतके प्रचंड होते की 10 किमीपर्यंत ते दिसत होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एअर इंडियाचं AI 171 विमान असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

5/7
अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा अजून समोर आला नाही. मात्र हा अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

6/7
जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. विमानतळावरील अपघात पाहण्यासाठी बघ्याची देखील गर्दी जमली आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत.

7/7
विमान मेघाणीनगर परिसरात कोसळलं, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. अपघाताच्या ठिकाणाहून धुराचे लोट दिसत आहेत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement