Weather Alert: काळजी घ्या! पश्चिम महाराष्ट्रात आजचा दिवस धो धो पावसाचा, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज दिनांक 18 रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
बंगालच्या उपसागरात आणि विदर्भात असलेल्या दोन कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज दिनांक 18 रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 2.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 29 अंश सेल्सिअसवर राहिला. पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमान 27 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.

3/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात 9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहील. तसेच पुढील 24 तासांसाठी सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच उर्वरित सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 24.9 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 25 अंशावर राहील. तसेच पुढील 24 तासांसाठी कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.

5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 30.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर राहील. तसेच पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानात घट होवून 26 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 26 तर कमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहील.

7/7
कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement