'या' 7 पैकी 1 रोप जरी तुमच्या घरात असेल, तरी आधी त्याची दिशा बदला!

Last Updated:
घराच्या खिडकीत विविध रोपांची लागवड करायला अनेकजणांना आवडतं. त्यामुळे घर सुंदर दिसतं आणि फ्रेश हवासुद्धा मिळते. परंतु तुम्हाला माहितीये का, काही रोपांची लागवड वास्तूशास्त्रानुसार विशिष्ट दिशेतच करावी. नाहीतर त्या रोपामुळे जेवढी सकारात्मकता येते, त्यापेक्षा जास्त दारिद्र्य घरभर पसरायला वेळ लागत नाही. (सत्यम कुमार, प्रतिनिधी)
1/7
बांबूच्या रोपाला धार्मिक शास्त्रात विशेष महत्त्व आहे. हे रोप घरात ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. परंतु जर ते चुकीच्या दिशेत असेल तर घरात प्रचंड नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे बांबूचं रोप हे कायम पूर्व किंवा उत्तर दिशेतच असायला हवं.

advertisement
2/7
अनेक घरांमध्ये तुळशीला पूजलं जातं. तुळशीमुळे घराची प्रचंड भरभराट होते, परंतु जर तुळस चुकीच्या दिशेत असेल तर तेवढीच जास्त दयनीय अवस्था व्हायलाही वेळ लागत नाही. म्हणून तुळशीचं रोप कायम घराच्या पूर्व दिशेत लावावं.

3/7
स्नेक प्लांटला वास्तूशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषत: हे रोप शोभेसाठी घरात ठेवलं जातं, परंतु जर ते घराच्या उत्तर पूर्व दिशेत असेल तर त्यामुळेच घरात सुख-समृद्धी निर्माण होते.

4/7
घरात कोरफडाचं रोप असणं सर्वसामान्य आहे. आयुर्वेदात जसं या रोपाला विशेष महत्त्व असतं, तेवढंच धार्मिक शास्त्रातही देण्यात आलंय. हे रोप कायम पूर्व किंवा दक्षिण दिशेत असायला हवं.

5/7
गोकर्णाचं रोप घरात असणं अत्यंत शुभ मानलं जातं. हे रोप देवी लक्ष्मी आणि महादेवांना प्रिय असतं असं म्हणतात. म्हणूनच गोकर्णाची फुलं महादेवांना अर्पण केली जातात. घरात या रोपाची लागवड करताना कधीही दक्षिण किंवा पूर्व दिशेतच करावी.

6/7
 प्राजक्ताची फुलं दुर्गा देवीला प्रिय असतात असं म्हटलं जातं. घरात या फुलांच्या रोपाची  करायची असल्यास पूर्व किंवा दक्षिण दिशेत करावी.
प्राजक्ताची फुलं दुर्गा देवीला प्रिय असतात असं म्हटलं जातं. घरात या फुलांच्या रोपाची लागवड करायची असल्यास पूर्व किंवा दक्षिण दिशेत करावी.
advertisement
7/7
 सूचना : येथे दिलेली माहिती   आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement