advertisement

उद्या माघ पौर्णिमा! 62 वर्षांनंतर बनतोय दुर्मिळ योग, न चुकता करा 'ही' 6 कामं; झटपट वाढेल बँक बॅलन्स

Last Updated:
उद्या म्हणजेच रविवार, 1 फेब्रुवारी 2026 रोजी माघ महिन्याची पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला अत्यंत पवित्र आणि मोक्षदायी मानले जाते.
1/7
उद्या म्हणजेच रविवार, 1 फेब्रुवारी 2026 रोजी माघ महिन्याची पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला अत्यंत पवित्र आणि मोक्षदायी मानले जाते. विशेष म्हणजे, यंदा तब्बल 62 वर्षांनंतर या दिवशी 'रवि पुष्य योग', 'सर्वार्थ सिद्धी योग' आणि 'प्रीती योग' असा अत्यंत दुर्मिळ महासंयोग जुळून येत आहे.

2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते आणि रविवारी येणारा पुष्य नक्षत्र योग धनप्राप्तीसाठी आणि नवीन कामाच्या सुरुवातीसाठी सर्वोत्तम असतो. जर तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा हवी असेल आणि बँक बॅलन्स वाढवायचा असेल, तर उद्या या 6 गोष्टी आवर्जून करा.

3/7
पवित्र स्नान आणि सूर्य अर्घ्य: उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठून गंगा नदीत किंवा घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करावे. त्यानंतर तांब्याच्या तांब्यातून सूर्याला अर्घ्य द्यावे. यामुळे आरोग्यासोबतच तुमची समाजात प्रतिष्ठा वाढते.

4/7
भगवान विष्णू आणि लक्ष्मीची संयुक्त पूजा: या दिवशी श्री विष्णूची 'सत्यनारायण' स्वरूपात पूजा करा. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिला कमळाचे फूल किंवा गुलाबी रंगाचे फूल अर्पण करा. लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवल्याने घरात पैशांची आवक वाढते.

5/7
'रवि पुष्य' योगात खरेदी: उद्या 'रवि पुष्य' योग असल्याने सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ ठरेल. जर मोठी खरेदी शक्य नसेल, तर घरातील किचनसाठी धान्य, साखर किंवा तांदूळ खरेदी करून घरी आणा. असे केल्याने वर्षभर अन्नाची आणि धनाची कमतरता भासत नाही.

6/7
तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा: उद्या सायंकाळी तुळशीपाशी गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तुळशीला प्रदक्षिणा घालून आपल्या आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना करावी. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन समृद्धी येते.

7/7
दानधर्माला विशेष महत्त्व: माघ पौर्णिमेला केलेले दान 32 पट अधिक फळ देते. उद्या गरजू व्यक्तीला तीळ, ब्लँकेट, लाल वस्त्र किंवा गुळाचे दान करा. रवि पुष्य योगात केलेले दान कुंडलीतील ग्रहदोष दूर करून धनलाभाचे मार्ग मोकळे करते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement