फिश टॅंकमध्ये शोभेचे नाही, 'शुभ' मासे ठेवावे! तरच होऊ शकते घराची भरभराट
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
अनेकजण सजावटीसाठी घरात माशांची टाकी म्हणजेच फिश टॅंक ठेवतात. तुम्हाला माहितीये का, हे फिश टॅंक केवळ शोभेसाठी नसतं, तर पोहता मासा हा घराच्या समृद्धीसाठी शुभ मानला जातो. त्यातही काही माशांमुळे घराची अगदी भरभराट होते. घरापासून नकारात्मक ऊर्जा कोसो दूर राहते. हे मासे नेमके कोणते आहेत याबाबत ज्योतिषी विनोद पांडे यांनी माहिती दिली आहे. (रजत भट्ट, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
गप्पी मासेसुद्धा दिसायला सुंदर दिसतात. हे मासे पाळण्यासाठी त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. ते विशेषतः त्यांच्या रंगांसाठी ओळखले जातात. हे मासे सापासोबत मिठाच्या पाण्याच्या टॅंकमध्ये ठेवले जातात. या माशांमुळे घरातलं वातावरण सुख-समृद्धीचं राहतं.
advertisement