Mauni Amavasya : रविवारी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ; मौनी अमावस्याला हे टाळात तर कुटुंबात नांदेल समृद्धी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Mauni Amavasya 2026 : यावर्षीची 'मौनी अमावस्या' (Mauni Amavasya 2026) अत्यंत खास आहे. पण, या दिवशी केवळ 'मौन' पाळणे पुरेसे नाही, तर तुमच्या ताटात काय वाढलंय, यावरही तुमचे आरोग्य आणि घरातील सुख-शांती अवलंबून असते.
आपल्या भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांसोबतच 'तिथी'ला खूप महत्त्व आहे. त्यातही माघ महिन्याची अमावस्या ही आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली मानली जाते. अनेकदा आपण अनुभवतो की, अमावस्येच्या आसपास आपल्या मनःस्थितीत किंवा घरातील वातावरणात काहीसे बदल जाणवतात. हे टाळण्यासाठी आणि सकारात्मकता टिकवण्यासाठी आपले पूर्वज काही विशिष्ट नियमांचे पालन करायचे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'या' भाज्यांकडे चुकूनही वळू नकाअमावस्येच्या दिवशी काही विशिष्ट भाज्या खाणे वर्ज्य मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, या भाज्यांचे सेवन केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो. मग मौनी अमावस्येला कोणत्या भाज्या खाऊ नये चला नावं जाणून घेऊ.गाजर आणि बीट: आरोग्यासाठी जरी ही कंदमुळे चांगली असली, तरी अमावस्येच्या तिथीला यांचे सेवन टाळण्याचे सुचवले जाते.कोबीचे प्रकार: फुलकोबी आणि पानकोबी (Cauliflower and Cabbage) या दिवशी खाऊ नयेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










