Rinku Singh Priya Saroj : रिंकू सिंहच्या बायकोच सुप्रिया सुळेंसोबत फोटोसेशन, संसदेतील PHOTO आले समोर

Last Updated:
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सूरूवात झाली आहे.या अधिवेशनाला टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकू सिंह याची होणारी बायको खासदार प्रिया सरोजने देखील हजेरी लावली होती.
1/7

advertisement
2/7
रिंकू सिंहची बायको प्रिया सरोज समाजवादी पक्षाची खासदार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनासाठी ती संसदेत पोहोचली होती.

3/7
सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सूरूवात झाली आहे. या पहिल्याच दिवशी प्रिया सरोजने महिला खासदारांसोबत फोटो काढले होते.

4/7
प्रिया सरोजने आता तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून संसदेच्या आवारातील काही फोटो शेअर केले आहेत.यावेळी ती इतर महिला खासदारांसोबत दिसली होती.

5/7
प्रिया सरोजने अखिलेश यादव यांची बायको डिंपल यादव सोबत फोटो शेअर केला आहे.प्रियाच्या एका फोटोत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील दिसल्या आहेत.

6/7
प्रिया सरोजचा या फोटोआधी भात लावणी करतानाचा फोटो समोर आला होता.या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होती.

7/7
दरम्यान रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांनी गेल्याच महिन्यात 8 जून 2025ला साखरपूडा केला होता. त्यानंतर आता हे दोघेही लग्न कधी करणार आहेत? याची माहिती मिळू शकली नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement