WhatsApp हॅकिंग टाळण्यासाठी सरकारने सांगितल्या या टिप्स, अजिबात करु नका मिस

Last Updated:
WhatsApp Safety Tips and Tricks: तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होण्याची भीती तुमच्या मनात असेल, तर सरकारने दिलेल्या या टिप्स फॉलो करा.
1/7
WhatsApp Safety Tips and Tricks: ऑनलाइन स्कॅमच्या प्रकरणांमध्ये भारतात सातत्याने वाढ होत आहे. OTP स्कॅमपासून ते डिजिटल अरेस्ट आणि फिशिंग घोटाळ्यांपर्यंत, फसवणूक करणारे निर्दोष यूझर्सना त्यांचे अकाउंट डिटेल्स आणि आर्थिक माहितीसह त्यांचा वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी विविध पद्धती शोधत असतात.

advertisement
2/7
यातील अनेक घोटाळे व्हॉट्सॲप वापरून केले जात आहेत. या वाढत्या धोक्याला प्रतिसाद देत, भारत सरकारच्या दूरसंचार विभाग (DoT) ने अलीकडेच X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी काही टिप्स आणि ट्रिक्सविषयी सांगितले आहे. ज्याचा वापर व्हॉट्सअॅप यूझर्स ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी करु शकतात. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

3/7
Enable Two-Step Verification : WhatsApp वर कोणतेही ऑनलाइन अकाउंट सुरक्षित ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू करणे. हे कोणत्याही डिजिटल अकाउंटमध्ये सुरक्षिततेचा आणखी एक लेअर अॅड करते. यासाठी प्रथम WhatsApp > WhatsApp Settings > Account > Two-Step Verification > Enable > Set 6-digit PIN > Confirm > Enter email address > पुढे जा, यानंतर टू-स्टेप ऑन होईल.

4/7
अननोन सेंडर्सला उत्तर देऊ नका : डीओटीने असेही म्हटले आहे की, व्हॉट्सॲप यूझर्सने अज्ञात सेंडर्सच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये. अशा संदेशांचा वापर फसव्या फिशिंग स्कॅममध्ये यूझर्सची फसवणूक करण्यासाठी केला जातो.

5/7
अननोन व्हिडिओ कॉलला उत्तर देऊ नका छ भारतात डिजिटल अरेस्ट स्कॅम वेगाने वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांत या घोटाळ्यांमुळे भारतातील लोकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. हे टाळण्यासाठी DoTने सुचवले आहे की, व्हॉट्सअॅप यूझर्सने अनोळखी कॉलरच्या व्हिडिओ कॉलला कधीही उत्तर देऊ नये.

6/7
लिंकवर क्लिक करू नका : DoT ने असेही म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप यूझर्सने अनोळखी सेंडर्सच्या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नये. विशेषतः ज्यामध्ये बक्षिसे किंवा रोख बक्षीस देण्याचे वचन दिले जाते. हे सामान्यतः यूझर्सच्या आर्थिक डेटामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी स्कॅमर्सद्वारे वापरले जाऊ शकते.

7/7
WhatsApp अपडेट ठेवा : WhatsApp नियमितपणे त्याच्या ॲपसाठी नवीन अपडेट्स जारी करते, जे नवीन फीचर जोडतात आणि महत्त्वाच्या इम्पोर्टेन्ट सेफ्टी बग ठिक करतात. त्यामुळे सुरक्षित राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ॲप वेळेवर अपडेट करणे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement