Makhana Side Effects : प्रत्येकासाठी सुरक्षित नाही मखाना! या समस्या असलेल्यांनी घ्यावी काळजी, टळेल नुकसान
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Who Should Not Eat Makhana : मखानाला फॉक्स नट्स किंवा कमळाच्या बिया म्हणूनही ओळखले जाते. पोषक तत्वांनी भरलेला एक निरोगी आणि कुरकुरीत नाश्ता म्हणून हे लोकप्रिय आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मखाना सुपरफूड म्हणून ओळखले जाते. परंतु त्याचे अनेक फायदे असूनही, मखाना प्रत्येकासाठी योग्य नाही. आज आम्ही तुम्हाला की, कोणत्या तीन प्रकारच्या लोकांनी मखाना खाणे टाळावे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement