TMKOC : 'तिला रिप्लेस करायचंच असतं तर...' दया बेन 8 वर्षांपासून गायब, अभिनेत्याने बोलता बोलता सगळंच सांगून टाकलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Daya Ben TMKOC : तारक मेहता शोमधून दयाबेन बाहेर जाऊन तब्बल 8 वर्ष झाली आहेत. दयाबेनच्या एन्ट्री विषयी बोलता बोलता तिचा सहकालाकार खूप काही बोलून गेला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
[caption id="attachment_1477456" align="aligncenter" width="750"] ते पुढे म्हणाले, "आम्हालाही असं वाटतं की दया परत आली पाहिजे. मीच काय प्रेक्षकांनाही हेच वाटतं दया परत आली पाहिजे. असिद मोदी आणि आम्ही सगळे तिची वाट पाहत आहोत कारण तिच्यामुळे एक वैभव येईल. ती आली तर शो आणखी 5 वर्ष, 7 वर्ष 10 वर्ष चालू राहिल."
[/caption]
advertisement
advertisement