कधीच मरत नाहीत हे जीव! काहीजण मृत्यूला चकवा देतात, काहींना 'अमरत्वाचं वरदान'

Last Updated:
जो पृथ्वीवर किंवा धरतीवर येणार त्याचा मृत्यू अटळ आहे. पण काही जव असे आहेत, ज्यांना मृत्यू स्पर्शही करत नाही. असे काही प्राणी आहेत जे त्यांच्या अत्यंत दीर्घ आयुष्यामुळे एक प्रकारे अमर मानले जातात.
1/7
 पौराणिक किंवा ऐतिहासिक कथांमध्ये अशा काही लोकांबाबत ऐकायला मिळेल जे अमर आहेत आणि आजही जिवंत आहेत असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात त्यांना कुणी पाहिलं नाही. पण .
पौराणिक किंवा ऐतिहासिक कथांमध्ये अशा काही लोकांबाबत ऐकायला मिळेल जे अमर आहेत आणि आजही जिवंत आहेत असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात त्यांना कुणी पाहिलं नाही. पण प्रत्यक्षात असे काही जीव आहेत, जे खरंच अमर आहेत.
advertisement
2/7
यादीत पहिलं नाव आहे जेलीफिश. ही जगातील एकमेव अमर प्रजाती असल्याचं म्हटलं जातं. जेलीफिशला टुरिटोप्सिस डोहमी असंही म्हणतात. याला वृद्धत्वाची प्रक्रिया उलटवून मृत्यूला फसवण्याचा मार्ग सापडला आहे. जेलीफिश जखमी झाल्यास किंवा आजारी पडल्यास, तीन दिवसांच्या कालावधीत त्यांच्या पेशी कमी वयात येतात आणि पुन्हा पुन्हा प्रौढ बनतात.

3/7
दीर्घकाळ जगणाऱ्या प्राण्यांमध्ये कासवंही आहेत. जे शतकानुशतकं जगतात. संशोधनात त्यांचे अवयव कालांतराने खराब होत नाहीत असं दिसून आलं आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार जर कासवं भक्षक आणि रोग टाळू शकतात, तर ते कायमचे जगू शकतात. ते अमर प्राणी होण्यास सक्षम आहेत.

4/7
प्लॅनेरियन कीटक जे पुन्हा जिवंत होण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. एक अळी जी आपल्या लांबीचे दोन भाग करून स्वतंत्र अळी तयार करू शकते. ही पद्धत ते आपल्या शरीराच्या अनेक भागांना आणि खराब झालेल्या ऊतींसाठीही वापरू शकते. त्यामुळे ते दीर्घकाळ मृत्यूला चकवा देऊ शकतात.

5/7
समुद्रात राहणारे लॉबस्टर जैविकदृष्ट्या अमर आहेत की नाहीत याबाबत शास्त्रज्ञांमध्ये वाद आहे. त्यांच्या मृत्यूचं सामान्य कारण म्हणजे वृद्धत्व नव्हे तर आजार. ते मरेपर्यंत वाढतात आणि पुनरुत्पादन करतात. आतापर्यंत सापडलेला सर्वात जुना लॉबस्टर 140 वर्षे जुना आहे. 

6/7
बोहेड व्हेल तांत्रिकदृष्ट्या अमर प्राणी नाही. तरीही हा सर्वात जुना जिवंत सस्तन प्राणी आहे. विज्ञानानुसार, व्हेलच्या अनेक प्रजाती 70 वर्षांहून अधिक काळ जगतात. सर्वात जुनी ज्ञात व्हेल 211 वर्षांची होती. दीर्घायुष्य असण्याव्यतिरिक्त, व्हेल हे जगातील सर्वात मोठे जिवंत प्राणी मानले जातात.

7/7
जो कोणी टार्डिग्रेडला मारण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याचा सामना अमर प्राण्याशी झाल्याचं कळेल. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हे जीव क्रिप्टोबायोसिसच्या अवस्थेत प्रवेश करून हजारो वर्षे किंवा कायमचे टिकून राहू शकतात, ज्यामध्ये त्यांचे चयापचय थांबतं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement