Baba Vanga prediction Microsoft outage : बाबा वेंगा म्हणाले तसंच घडलं! 2024 ची आणखी एक भविष्यवाणी ठरली खरी; Microsoft सोबत होऊ नये तेच झालं

Last Updated:
बाबा वेंगा यांनी बर्‍याच भविष्यवाणी केल्या आहेत. त्यापैकी कित्येक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या. 2024 सालाबाबतही त्यांनी धक्कादायक भाकीते केलीत. त्या प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत.
1/5
मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर बंद पडल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. तांत्रिक बिघाडांमुळे अनेक क्षेत्रात हाहाकार माजला आहे.

advertisement
2/5
जगभरातील अनेक विंडोज युजरना संगणक वापरताना अचानक निळ्या स्क्रीनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, कॉम्प्युटर बंद होत आहे आणि रीस्टार्ट होत आहे.

3/5
CrowdStrike नावाच्या अँटी-व्हायरस कंपनीने नुकत्याच केलेल्या अपडेटमुळे ही समस्या उद्भवल्याचे मायक्रोसॉफ्टचे म्हणणं आहे.

4/5
पण हे असं घडणार हे बाबा वेंगा यांनी कित्येक वर्षांपूर्वीच सांगितलं होतं. 2024 सालाबाबत बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केल्यात. त्यात याचा उल्लेख आहे.

5/5
बाबा वेंगा यांनी 2024 मध्ये मोठ्या तांत्रिक आपत्तीची भविष्यवाणी केली होती. यामध्ये महत्त्वपूर्ण सायबर हल्ल्यांचा समावेश असू शकतो किंवा गंभीर पायाभूत प्रणालींमध्ये बिघाड होऊ शकतो, ज्यामुळे व्यापक व्यत्यय येऊ शकतो. 2024 साठी बाबा वेंगा यांचे भाकीत जवळपास खरे ठरताना दिसत आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement