ज्याची भीती होती तेच घडतंय! खरी ठरतेय बाबा वेंगाची 2024 सालाबाबतची 'ती' भविष्यवाणी?

Last Updated:
Baba venga 2024 prediction : बाबा वेंगाच्या बऱ्याच भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. आता 2024 सालाबाबत त्यांनी केलेली एक भयानक भविष्यवाणीही खरी ठरत असल्याचे संकेत मिळत आहेत.
1/6
बुल्गारियाचे नास्त्रेदमस म्हणून ओळखले जाणारे बाबा वेंगांच्या बऱ्याच भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी युक्रेनमध्ये चेरनोबिल संकट, राजकुमारी डायनाचा मृत्यू, न्यूयॉर्कमधील 9/11 हल्ला, स्वतःच्या मृत्यूबाबतही भविष्यवाणी केली, त्या खऱ्या ठरल्या.

advertisement
2/6
सर्वात भयानक भविष्यवाणी त्यांनी 2024 सालाबाबत केली होती. ज्यात त्यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला होता. बाबा वेंगाने सांगितलं होतं की 2024 सालात दहशतवादी घटनांची लहर येईल. एक प्रमुखदेश जैविक शस्त्रांची चाचणीही करू शकतं. याचे पुरावेही मिळू लागलेत. कारण रशियात भयानक दहशतवादी हल्ला झाला आहे.

3/6
बकिंघम युनिव्हर्सिटीचे प्रोफेर अँथनी ग्लीज यांनी डेली स्टारला सांगितलं की, इराण आणि इज्राइलमधील तणावानं या शक्यतेला अधिक वाढवलं आहे. जगाची शांती एका धाग्यावर लटकली आहे हा धागा कधीही तुटू शकतो.

4/6
ग्लीज म्हणाले, इराणसह रशियाचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे त्यालाही या युद्धात खेचलं जातं जाऊ शकतं. इराण रशियाला क्षेपणास्त्र आणि लढाऊ जेट विमानासह युक्रेनमध्ये वापरले जाणारी अनेक शस्त्रं पुरवत आहेत. हे पाश्चिमात्य देशांना आवडलं नाही. त्यांना कोणत्याही प्रकारे रशियाला थांबवायचं आहे. त्याला अडकवायचं आहे.

5/6
इराणसह तणावात ब्रिटन आणि अमेरिकेसहित सर्व पाश्चिमात्य देशही इज्राइलच्या समर्थनार्थ उभे राहण्याची शक्यता आहे. इराण रशियाचं समर्थन करतं आणि पुतीन युक्रेनला संपवण्यासाठी या परिस्थितीचा फायदा घेण्याची प्रयत्न करतील. जर असं झालं तर अणुयुद्ध होण्याची शक्यता वाढू शकते.

6/6
जर रशियाने युद्ध सुरू केलं तर अमेरिका आणि पाश्चिमात्य देश गप्प बसणार नाही. इराणला शिक्षा देण्यासाठी इज्राइलची ताकद बनतील. त्याला शस्त्रं, बॉम्ब पुरवतील. कारण पुतिनला युक्रेनमध्ये जिंकू न देणं, इराणला इज्राइलला नष्ट करू न देणं, हे त्यांचं स्वप्नच आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement