2024 वर्ष धोक्याचं? नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी समोर आली भयंकर भविष्यवाणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
भविष्य सांगत असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने 2024 सालची भविष्यवाणी सांगितली आहे.
जिवंत नास्त्रेदमस म्हणून ओळखला जाणारा एथोस सालोमे. त्याने केलेल्या काही भविष्यवाणी खऱ्याही ठरल्या आहेत. यात महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूपासून ते एलन मस्कनं ट्विटरचं एक्स करणं याचाही समावेश आहे. आता त्याने नवीन वर्ष 2024 सालाबाबत भविष्यवाणी सांगितल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement