Knowledge : मोठे हिशोब क्षणात करतो, त्या कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात?

Last Updated:
आपण आपल्या आयुष्यात दररोज इंग्रजी शब्द इतके वापरतो की, ज्याचा मराठीत अर्थ जर कुणी आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तरही देणं आपल्यासाठी कठीण होते. त्यातील एक म्हणजे कॅलक्युलेटर.
1/6
कॅलक्युलेटरचा वापर सर्वांनीच कधी ना कधी केलाच असेल. मोठ्या आकड्यांचे अगदी क्षणात हिशोब करणारा कॅलक्युलेटर सर्वांना माहितीच आहे.

advertisement
2/6
मोठमोठ्या संख्यांचे हिशोब, त्यांची असो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यासाठी कॅलक्युलेटर महत्त्वाची भूमिका बजावतो.

3/6
कॅलक्युलेटरमुळे कितीही मोठी संख्या असली तरी त्याची आकडेमोड अगदी अचूक झटक्यात करणे शक्य होते.

4/6
आता मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये कॅलक्युलेटर येऊ लागले असल्याने मूळ कॅलक्युलेटरचा वापर कमी होताना दिसतो. तरीही दुकानात विक्रेता याचा वापर करतो.

5/6
पण कॅलक्युलेटरचा मराठीत काय म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का? दररोज वापर करूनही फार कमी लोकांना माहिती असेल.

6/6
कॅलक्युलेटरला मराठीत ‘गणकयंत्र’ आणि हिंदीत ‘परिकलक’ असं म्हणतात. तुम्हाला हे माहिती होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement