General Knowledge : 99 वर्षांची लीज संपताच त्या Property चं काय होतं? यानंतर यावर कोणाची असते मालकी?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
General Knowledge : अनेकांना यासंबंधी प्रश्न पडतो की 99 वर्षांसाठी जी प्रॉपर्टी आपण लीज करतो, त्याचा कालावधी संपला तर त्या प्रॉपर्टीचं काय होतं?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लीजहोल्ड प्रॉपर्टी
देशातील बहुतेक शहरांमध्ये फ्लॅट लीजहोल्ड प्रॉपर्टी म्हणून विकले जात आहेत. हे फ्लॅट्स या कालावधीसाठीच तुमच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही जमिनीचे पट्टे 10 वर्षे, 20 वर्षे, 15 वर्षे किंवा 30 वर्षांसाठी असतात. शॉर्ट टर्म लीजहोल्ड प्रॉपर्टी खरेदी केल्याने बँकेकडून कर्ज मिळणे कठीण होतं.

लीजहोल्ड मालमत्तेवर हक्क कसे राहतील?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, भाडेतत्त्वावर मालमत्ता खरेदी करणाऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. लीजचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो वाढवता येतो. त्याच वेळी, कालावधी पूर्ण होण्यापूर्वी लीजहोल्ड मालमत्तेचे फ्रीहोल्ड मालमत्तेत रूपांतर करून, एखादी व्यक्ती मालमत्तेवर कायमचे मालकी हक्क मिळवू शकते. त्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करून शुल्क भरावे लागेल.