चुकीचे प्रॉडक्ट त्वचेला पोहोचवतील हानी, उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरताना घ्या ‘ही’ काळजी Video

Last Updated : अमरावती
अमरावती : उन्हाळा सुरू झाला की तापमान वाढीमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पण, सनस्क्रीन वापरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सनस्क्रीन उपलब्ध आहेत. काही वेळा व्यस्त सनस्क्रीन घेण्याच्या नादात आपण पैसे वाया घालवतो. कमी दर्जाच्या सनस्क्रीन आपल्याकडील त्वचेवर कोणताही चांगला परिणाम करत नाही. त्यामुळे सनस्क्रीन वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. सनस्क्रीन वापरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? याबाबत माहिती डॉ. त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/अमरावती/
चुकीचे प्रॉडक्ट त्वचेला पोहोचवतील हानी, उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरताना घ्या ‘ही’ काळजी Video
advertisement
advertisement
advertisement