नाथसागर जलाशयातील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी, स्थानिकांचा विरोध | N18V

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नाथसागर जलाशयात तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. पण, शासनाकडून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला मच्छीमारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
नाथसागर जलाशयातील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी, स्थानिकांचा विरोध | N18V
advertisement
advertisement
advertisement