advertisement

Baramati : सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री शपथविधी, सुप्रिया सुळेंची नो कमेंट्स प्रतिक्रिया VIDEO

Author :
Last Updated: Jan 31, 2026, 19:01 IST

सुनेत्रा पवार याांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज शपथविधी होत असताना पवार साहेबांना विश्वासात घेतले नाही यावर विचारले असता त्यांनी हात जोडून रामकृष्ण हरी असे म्हणत बोलणे टाळलं. आशा काकींच्या तब्येतीबाबत विचारले असता त्या निरुत्तर झाल्या.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Baramati : सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री शपथविधी, सुप्रिया सुळेंची नो कमेंट्स प्रतिक्रिया VIDEO
advertisement
advertisement
advertisement