शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी आमदारकीची घेतलेली शपथ आता चर्चेत येत आहे. वाचूनही शपथ घेता येत नव्हती, तेव्हा हंगामी अध्यक्षांनी त्यांना प्रत्येक शब्द सांगितला. तरीही आमशा पाडवी हे अडखळत शपथ घेत होते.