राज ठाकरेंनी जोडले हात पण 'दादू'ने पुढे केला मिठीसाठी हात, पाहा VIDEO

Last Updated : महाराष्ट्र
मुंबई: वरळी इथे भव्य महामेळावा पार पडत आहे. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र एकाच मंचावर आहेत. मनोमिलन झालं मात्र युतीबाबत घोषणा होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलं आहे. दोघेही बंधू स्टेजवर वेगवेगळ्या बाजूने आले. राज ठाकरेंनी सुरुवातीला हात जोडले, उद्धव ठाकरे यांनी हात जोडल्यानंतर मिठीसाठी हात पुढे केला. दादूचे हा भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे.
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
राज ठाकरेंनी जोडले हात पण 'दादू'ने पुढे केला मिठीसाठी हात, पाहा VIDEO
advertisement
advertisement
advertisement