फक्त १०० रुपयांत हलव्याचे दागिने! पुण्याच्या शुक्रवार पेठेत संक्रांतीसाठी महिलांची तुफान गर्दी; पाहा व्हरायटी

पुणे: मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. अवघ्या काही दिवसांवर संक्रांत येऊन ठेपली असून बाजारपेठेत सणाची लगबग चांगलीच वाढली आहे. मकर संक्रांत म्हटलं की काळी साडी, तिळगूळ आणि विशेषतः हलव्याचे दागिने हे या सणाचे मुख्य आकर्षण असते. लग्नानंतर पहिली संक्रांत असलेल्या मुलींसाठी किंवा सुनेसाठी हमखास हलव्याचे दागिने खरेदी केले जातात. त्यामुळे पुण्यातील बाजारपेठांमध्ये हलव्याचे दागिने खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.

Last Updated: Jan 06, 2026, 16:21 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
फक्त १०० रुपयांत हलव्याचे दागिने! पुण्याच्या शुक्रवार पेठेत संक्रांतीसाठी महिलांची तुफान गर्दी; पाहा व्हरायटी
advertisement
advertisement
advertisement