अर्जुनवीर शमी! टीम इंडियाच्या मोहम्मद शमीचा अर्जुन पुरस्कारानं सन्मान

Last Updated : स्पोर्ट्स
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्जुन पुरस्कार मिळवणारा तो भारताचा 58 वा क्रिकेटर ठरला.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
अर्जुनवीर शमी! टीम इंडियाच्या मोहम्मद शमीचा अर्जुन पुरस्कारानं सन्मान
advertisement
advertisement
advertisement