मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरुचं, नेमकी कारणं काय?

Last Updated : Viral
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त करण्यासाठी या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र अनेक ठिकाणी हे कॉंक्रिटीकरण अपूर्ण अवस्थेत आणि सूचना फलकांचा अभाव असल्याने या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरुचं, नेमकी कारणं काय?