Marathi Actress : एकीकडे ग्लमरस दुनिया, दुसरीकडे भर उन्हात शेतात राबतेय मराठी TVची फेमस अभिनेत्री, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actress : मराठी टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री शेतात घाम गाळतेय. एकीकडे ग्लॅमरस दुनिया तर दुसरीकडे अभिनेत्रीची नाळ तिच्या मातीशी जोडल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
1/7

मनोरंजन विश्वात काम करणारे अनेक कलाकार आजही मातीशी जोडले गेलेले आहेत.
advertisement
2/7
अनेक मराठी कलाकार आहेत जे आजही आपल्या गावी जाऊन शेतीवाडीची काम करतात.
advertisement
3/7
अशीच एक मराठी अभिनेत्री शेतात घाम गाळतेय. तिचे शेतात काम करतानाचे फोटो समोर आलेत.
advertisement
4/7
आई कुठे काय करते मालिकेतील फेमस अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनं तिच्या शेतातील फोटो शेअर केलेत.
advertisement
5/7
अश्विनी महांगडेची गाडी शेतीवाडी आहे. ती दरवर्षी शेतीची कामं करण्यासाठी जात असते. यंदाही ती शेतीची काम करताना दिसली.
advertisement
6/7
'हे फक्त फोटो नाहीत तर यात भावना आहेत', असं म्हणत तिने फोटो शेअर केलेत.
advertisement
7/7
अश्विनी तिच्या शेतात सोयाबीनचं पिक घेते. शेतीची काम करताना तिच्या हातात देखील लागल्याचं तिने दाखवलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actress : एकीकडे ग्लमरस दुनिया, दुसरीकडे भर उन्हात शेतात राबतेय मराठी TVची फेमस अभिनेत्री, PHOTO